Khozmaster
1 Min Read
अतिवृष्टी बाधित विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शेतकऱ्यांना सरकार कडून लवकर नुकसान भरपाई मिळावी*
हुसेन खान प्रदेश अध्यक्ष शेतकरी विकास मंच महाराष्ट्र यांची मागणी
शहर प्रतिनिधी बार्शी टाकळी
 दिनांक 1,2,3 सप्टेंबर 2024 महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जिल्ह्यांना अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पुरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला. नदीनाल्याकाठच्या शेतिला फटका बसला. पिकांचा चिखल झाला शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलेला आहे त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवावी.याबाबतचे मागणी
शेतकरी विकास मंचाचे प्रदेश अध्यक्ष हुसेन खान यांनी शासनाकडे केली आहे
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *