माझ्या मार्गदर्शनाखाली भव्य नियोजन बैठक संपन्न.!
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब येत्या १९ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहराच्या दौऱ्यावर येत आहेत, यावेळी त्यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकासह इतर २७ महापुरुषांच्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे…!
त्या अनुषंगाने आज दिनांक- ०८ सप्टेंबर २०२४ रोजी माझ्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहरातील ओंकार लॉन्स येथे बुलढाणा जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, किसानसेना, अल्पसंख्यांक सेना तसेच इतर सर्व सलग्नित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच शिवसैनिकांचा भव्य मेळावा पार पडला…!
यावेळी त्या ठिकाणी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेना, किसानसेना, अल्पसंख्यांक सेनेचे, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख तसेच त्याठिकाणी शिवसैनिक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!