आज माझ्या कुटुंबियांसमवेत गणेश चतुर्थीनिमित्त मुंबई येथील निवासस्थानी भेट देण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे कार्यदक्ष उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांशी मनमोकळा संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
Users Today : 17