ही शान कुणाची…!
लालबागच्या राजाची…!
आज मुंबई येथे नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे केंद्रीय आयुष तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी लालबागच्या राजाचे भक्तीभावाने दर्शन घेतले.
यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आदरपूर्वक मंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात आला.
Users Today : 17