कवठे येमाई दि. १२ (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील शालिनी रामचंद्र साळवे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.मृत्यू समयी त्या ७४ वर्ष वयाच्या होत्या. त्या अत्यंत शांत,संयमी स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात सेवानिवृत्त शिक्षक पती रामचंद्र, तीन मुले संजय,सामाजिक कार्यकर्ते शरद व पत्रकार धनंजय साळवे, एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
Users Today : 9