उमरखेड मतदारसंघ मध्ये जनतेतून उमेदवार तयार करणार लखन

Khozmaster
1 Min Read

मागील अनेक वर्ष पासून उमरखेड महागाव मतदार संघ हा विकास कामापासून कोसो दूर आहे रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या मतदार संघ मध्ये आहे अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले मात्र जनतेचा वापर मतदानपुरता केला गोर गरीब गरजू शेतकरी शेतमजूर यांच्या वर जेव्हा संकटे येतात तेव्हा कोणी येत नाही मात्र मतदान च्या वेळी धावून येतात बंदिभाग हा विकास कामापासून कोसो दूर आहे          गाव भेटी करत लखन जाधव यांनी जनतेसोबत चर्चा करताना सांगितले जर मतदार संघ चा विकास करायचं असेल तर विकास काम काम करण्याची तळमळ असणाऱ्या ला आमदार करायचं यामुळे जनतेतून उमेदवार तयार करावा लागेल

0 8 9 4 5 5
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *