ऐश्वर्यासंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची जन्मभूमी भगवान भक्ती गड सावरगाव घाट येथे गोपीनाथ मुंडे

Khozmaster
1 Min Read
तळपत्या तलवारी सारख्या लेकींचा आणि अठरापगड जातीच्या एकीचा, जनसागराने अथांग भरलेला भव्य दिव्य असा दसरा मेळावा आमदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. खऱ्या गरिबांची जाण असलेल्या, ऊसतोड कामगारांच्या व्यथा माहिती असलेल्या मुंडे साहेबांची यावेळी आठवण येणे साहजिकच. त्यांच्या कार्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये त्यांचा आदर आजही केला जातो आणि यापुढेही केला जाईल.
या मेळाव्याला राज्याचे कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय भाऊ मुंडे, मा. खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आर्यमन पालवे, मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील, महादेवजी जानकर, प्रा. लक्ष्मण हाके, आ. मोनिका राजळे, आ. मेघना बोर्डीकर, आ. नमिता मुंदडा, मा. आ. तोताराम कायंदे, मा. आ. शिवाजीराव कर्डिले, मा. आ. भीमराव धोंडे, मा.आ. सुरेश धस, राधाताई सानप यांच्या सह अनेक माननीय उपस्थित होते.
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *