राज्यात आणखी किती बळी जातील, कोण जाणे???

KHOZ MASTER
0 Min Read
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वी धमकी आली होती आणि आज त्यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामागे कोणाचा हात होता? वाय दर्जाची सुरक्षा असतांना सुद्धा हा हल्ला झाला तरी कसा..? असे असंख्य प्रश्न यावेळी उपस्थित झाले आहेत.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या महायुतीच्या राज्यात एकामागून एक हत्याकांड होत आहेत.
ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 9 7 3 8 3
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *