शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्मेत्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघातील एल्गार बैठकीस उपस्थित रहावे:-नागवंशी संघपाल पनाड

Khozmaster
1 Min Read
लोणार:-(विशेष प्रतिनिधी)  
शिव, फुले, शाहू ,आंबेडकर, मौलाना आझाद, चळवळीच्या तमाम बंधू-भगिनींनी तथा माझ्यावर प्रेम करणाऱ्या मेहकर-लोणार विधानसभा क्षेत्रातील, शुभचिंतकांना आवाहन करण्यात येते की.होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सोबत चर्चा करुन मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला “एल्गार “पुकारायचा आहे. तरी तमाम जनतेने हजारोंच्या संख्येने सुलतानपूर येथे दि.२७ आक्टोंबर २०२४ रोजी ठिक दुपारी १२: वाजता उपस्थित राहावे असे आवाहन नागवंशी संघपाल पनाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
0 9 4 9 9 0
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *