पहिल्या दोन तासात बुलढाणा जिल्ह्यात असे झाले मतदान ! सकाळी ९ वाजेपर्यंत कुठल्या मतदारसंघात किती मतदान झाले? चिखलीत सर्वात कमी मतदान….

Khozmaster
0 Min Read

बुलडाणा : राज्यातल्या २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे.
त्यानुसार मलकापूर-७.१२ टक्के
बुलडाणा – ५.९१ टक्के
चिखली ४.९१ टक्के
सिंदखेडराजा – ६.४९ टक्के
मेहकर – ६.५४ टक्के
खामगाव – ६.९७ टक्के
जळगाव जामोद – ५.२३
टक्के असे मतदान झालेले आहे…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *