राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किन्होळा च्या वतीने DHO यांना निवेदन

Khozmaster
1 Min Read

प्रतिनीधी रवि मगर_

किन्होळा प्रतिनिधी समाधान वानखेडे

दिनांक.3/10/2022रोजी, जिल्हा परिषद बुलडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शाखा अध्यक्ष समाधान वानखेडे व देवळगाव राजा येथील राजुभाऊ पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यक्ररते व किन्होळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य, संजय वानखेडे, संदीप वानखेडे, गौतम जाधव, प्रकाश वानखेडे, बादल जाधव, वैभव लाहणे, इत्यादी कार्यकत्यानी D. H. O. यांना निवेदन दिले व प्रशांत पाटील साहेब यांना सांगितले कि लवकारा-लवकर डाँ.साळोक यांची बदली करून नवीन लवकर डॉक्टर उपलब्ध करून दयावा, नवीन डॉक्टर हा नेमहीत 24 तास हजर राहील व स्थायिक तिथे नाईट दिवटी साठी डॉक्टर उपलब्ध करून दयावा, व ॲम्बुलन्स ची सुहीधा उपलब्ध करून द्यावी. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शाखा अध्यक्ष समाधान वानखेडे यांनी देली आहे..

 

0 9 4 7 5 8
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *