चिखला गावात २० फुटांचा भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान

KHOZ MASTER
0 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

ज्या चिखला गावात काही समाजकंटकांनी Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा हटवून महिलांसोबत असभ्य वर्तन केले होते, त्याच गावात आज शिवभक्तांच्या उपस्थितीत प्रौढप्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य २० फुटांचा अश्वारूढ पुतळा मोठ्या उत्साहात विराजमान करण्यात आला.
गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि शिवप्रेमींच्या ठाम भूमिकेमुळे हा ऐतिहासिक क्षण साकार झाला.
“शिवरायांचा सन्मान, हा आमचा अभिमान” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *