मोताळा
येथे २० मार्च रोजी Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) महिला आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर चुली पेटवून शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात महिला आघाडी तालुकाप्रमुख Kalpana Puri, तालुकाप्रमुख Vijay Ingle, तसेच संगीता कोळसे, प्रियंका क्षीरसागर, सुनंदा अहिरे, विमल अहिरे, दुर्गा सोडे, सविता अहिरे, शालिनी खराटे, राजकन्या गवई, तारा कोळसे, सख्खु राजपूत, अश्विनी उबाळे, शेवंता सुरडकर, अरुणा महाजन, अर्चना पाटील, शोभा शर्मा, अक्षय जवरे, ज्ञानेश्वर कोळसे, विठ्ठल कोळसे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
Users Today : 2