सांगली सांगलीतील महानगरपालिकेच्या हद्दीत असणारे प्राथमिक शाळांचा सर्वे करून शाळेमध्ये असणारे समस्या आणि शाळेतील उपलब्ध असणारे गुण या सर्वांची एकत्रित माहिती संकलन करून डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेज चे अध्यक्ष निलेश पाटिल व यिन महापौर बासित मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम राबवण्यात आले माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या समस्यांवर लवकरात लवकर प्रशासनाकडून नियोजन करण्यात येईल याचे आश्वासन दिले यावेळी , यिन कृषी समिती सदस्य पृथ्वीराज यादव,जयीम पठाण,तबरेज मुरसल,ऋषिकेश पुजारी,मुजम्मिल मुरसल,सौद शिरोळकर , अथर्व गायकवाड , अवधूत गायकवाड यिन सहाय्यक व्यवस्थापक, कोल्हापूर इत्यादी उपस्थित होते
Users Today : 27