प्रतिनिधी: रफिक खान
भारतीय स्टेट बॉक उदयनगर येथील बालापुर
‘ ते वरवंड चौपदरी करण काम थंड बस्त्यात
पळले आहे व तसेच त्या रोडच्या बाजुच्या नाल्या
च् काम पन सदस्थिती थंड बस्त्यात दिसुन
येत आहे. अनेक वेळा रोड सम्बंधीत
कार्यालय ला निवेदने देउन सुदधा
कामे पूर्ण पणे करण्यात आलेले नाही
उदयनगर भारतीय- स्टेट बैंक
विस ते पंचविस खेडेगांवातील विद्यार्थी
स्कॉलरशिप च्या शिशवृत्ती सा ठी मुल मुली व श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी व वय वृद्ध तसेच कराप लोन घेणारे शेतकरी बांधव तसेच विविध बकचे काये घेउन येणारे अन्य खाता धारक बँकमध्य नेह मी ये ने जाने करीत असतात
तसेच शेतकरी बांधव व वय वृद्ध अपंग
काळी घेवून चालणार असलेले शेतकरी
इतर काम आधार लीग असेल
पेन लींग असेल, किसान कार्ड
असल सर्व कामा सा ठी
वेळो वेळी होणे आण सुरु असलात ब
गर्दी मध्ये बँकच्या गेट समोर जर गर्दित एखाद
बँकत येणाऱ्या ग्राहकाला धक्का लागला किंव
पाय घसरला तर, बैंक समेशिल नालीत पळून
अपंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सम्बधीत रोड विभाग अधिकारी यानी लवकरात लवकर भारतीय स्टेट बँक च्या समोरील नाली बनऊन बँक समोरील खडड बन्द करावा अशि सामान्य नागरिक व शेतकरी करीत आहे
Users Today : 6