मिरज येथील नावाजलेली गोठण गल्ली , नेहमी सगळया कार्यक्रमात अग्रेसर असलेली ही गोठण गल्ली . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मिरज येथील गोठण गल्ली नवरात्र उत्सव मिरज यांची मिरवणूक धूमधडाक्यात काढण्यात आली होती . या वेळी नगरसेवक करण (दादा) जामदार यांनी उपस्थिती दाखवून मिरवणुकीची शोभा वाढवली .
Users Today : 10