नासिर शहा पिंपळखुटा प्रतिनिधी पिंपळखुटा पिंपळखुटा परिसरात भर पावसात दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक शांतते ढोल ताशाच्या तालावर थिरकले भक्त पिंपळखुटा गावात आठ नवदुर्गा मंडळाची स्थापना करण्यात आली होती तर गुरवारी आठ ही नवदुर्गा मंडळाची सहभाग घेतला होता मिरवणूक नवदुर्गा देवीची स्थापना ज्या ठिकाणी असते तेथून भवानी माता मंदिर येथे जमतात संपूर्ण गावाला वाजत गाजत येतात आणि भव�
Users Today : 11