पातूर तालुक्यातून राहेर शेत शिवारात बिबट्या आढळला बिबट्या च्या हल्यात दोन युवक जखमी

Khozmaster
1 Min Read

नासिर शहा पिंपळखुटा प्रतिनिधी बिबट्या च्या हल्यात दोन युवक जखमी पिंपळखुटा : मेंडपलाच्या मेढ्या वर नवे तर मेंढपाळा वर बिबट्याने हल्ला केला आहे आपल्या कुटुंबास मध्यरात्री झोपत असताना झोपलेल्या दोन्ही युवकांवर बिबट्या नी हल्ला केला यामध्ये तानाजी सिताराम कारंडे वय अंदाजे 35 वर्ष किसन हंडे वय अंदाजे 45 वर्ष हे दोन्ही युवक खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील असल्याचे समजले जात आहे बिबट्याने मेंढ्यांवर धाव न घेता चक्क आमच्यावरच धाव घेतले चे कारंडे व हांडे यांनी सांगितले एवढ्या राहेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अशातच दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातली असून त्यामुळे शेतकरी हवालदीन झाला असून हाती काढणीला आलेल्या सोयाबीन जाणार की काय या काळजीत असून अशातच युवकांवर बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे तेव्हा शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बुलढाणा व अकोला वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मेंढ्या चालणाऱ्या धनगर बांधवांची व राहेर येथील शेतकरी वर्गाची मागणी आहे वन विभागाला माहिती दिली असता लवकरच घटनास्थळी येऊन बिबट्याला जेर बंद केले जाईल तोपर्यंत बिबट्याच्या जवळ कोणी जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे एका जाळीमध्ये बसलेला असून बिंबट्याा जखमी सल्याचे वास्त व्य पाहायला मिळत आहे

 

0 9 4 5 9 6
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *