डॉ.गणेश गायकवाड यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण पत्र प्रदान –

Khozmaster
0 Min Read

बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने आयोजित दि. २०-११-२०२२ रोजीच्या बहुजन साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्रंच नव्हे तर इतरही प्रांतात सुप्रसिद्ध असलेल्या बुलढाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार डॉ. गणेश गायकवाड यांच्या नांवाची अधिकृत घोषणा या अगोदरंच संघाच्या वतीने करण्यात आलेली असून त्या बाबतचे निमंत्रण पत्र त्यांना संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे तथा सचिव शाहीर मनोहर पवार यांचे हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आले.

0 9 4 5 9 6
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *