उर्दू कार्यपुस्तिका निर्मिती दुसरी कार्यशाळा पुणे येथे संपन्न

Khozmaster
4 Min Read

 

बार्शीटाकली प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे च्या वतीने तय्यार करण्यात येत आहे उर्दू माध्यमाचे विध्यार्थ्यांन साठी कार्यपुस्तिका

उर्दू भाषा विभागा मार्फत लर्निंग इन्हासमेंट प्रोग्राम   भाषा विभाग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत तीन दिवसीय उर्दू भाषा कार्यपुस्तिका निर्मिती दुसरी कार्यशाळा दिनांक 6 अक्टोबर ते 8 अक्टोबर दरम्यान संपन्न झाली या कार्यशाळेसाठी मा कृष्णा कुमार पाटील साहेब संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे रमाकांत काठमोरे साहेब सह संचालक एस सी आर टी पुणे डॉ कमलादेवी आवटे उपसंचालक भाषा विभाग प्रमुख अरुण सांगोलकर उपविभाग प्रमुख एस सि इ आर टी पुणे तोसिफ परवेज सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत उर्दू भाषा विभाग मार्फत संपूर्ण राज्यातील उर्दू माध्यमातील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती वर आधारित कृतीपुस्तिका निर्मिती दुसरी कार्यशाळा महात्मा फुले हॉल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे येथे संपन्न झाली या कार्यशाळात राज्यातील 27 तज्ञांची उपस्थिती होती या वेळी तोसिफ परवेज एम मुजफ्फर यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली व उपस्थित शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले व संपूर्ण राज्यातील इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सहजरीत्या उर्दू कार्यपुस्तिका उपलब्ध करून देता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यपुस्तिका तयार करण्यासाठी इयत्ता सहावी इयत्ता सातवी इयत्ता आठवी अशाप्रकारे तीन वेगवेगळे ग्रुप तयार करून कार्यपुस्तिकाचे कार्य पूर्ण करून घेण्यात आले या प्रकारे तीन दिवसीय कार्यपुस्तिक निर्मिती कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल वरिष्ठांनी समाधान व्यक्त केले,या वेळी महाराष्ट्र राज्यातील तज्ञा मध्ये मोहम्मद इक्बाल सिद्दिकी जि प शाळा अंजी ता जि वर्धा तारिक अस्लम मालेगाव शाहिद इक्बाल खान सरफराज खान जि प उर्दू शाळा महान पंचायत समिती बार्शीटाकली जि अकोला मो रिजवान अब्दुल रहीम जि प उर्दू शाळा अनसिंग ता जि वाशीम मलिक निजामी सर डॉ मुबाशशीर इब्राहिम जमदार अब्दुल मोहसीन अब्दुल मुनाफ जिल्हा परिषद उर्दू शाळा वाकळी ता जामनेर जि जळगाव शाह अब्दुल्ला जिया अहेमद जामनेर मो कामालोद्दीन शबाना जकीउद्दीन सिद्दिकी नागपूर पठाण सुममया अब्दुल रशीद समीना नजीर खलिफा सबिहा एस ए शेख खान कुरातुल ऐन डॉ सय्यद्द तबससुम शेख जिनत अय्युब उस्मानी मन्सूर अखतर अब्रार आलम शेख गुलाम हुसेन मोहम्मद राफे मोहम्मद कमालोद्दीन माहेमुद नवाज तावसिफ अहेमद शिराज अली खान आसरार अहेमद नासिर खान बरकती मो सलीक यांच्या सहित राज्यातील उपरोक्त तज्ञांची सदर कार्यशाळाला उपस्थिती होती या कार्य शाळा मध्ये अत्यंत जिद्द व चिकाटीने तज्ञांनि पुस्तक निर्मिती चे कार्य केले असून लवकरच विध्यार्थ्यांचे हातात सदर पुस्तिका जाणार आहे त्यामुळे कोरोना काळातील मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान भरून काढल्या जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे,,,,,

 

 

 

कोरोना काळात शाळा बंद होती विध्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यतील विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे सदर शैक्षणिक नुकसान पूर्ण करण्या करिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने प्रत्येक वर्गा साठी विशेष कृती पुस्तक तयार करण्यात येत आहे सदर पुस्तकाचे लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच होणार पुणे येथे संपन्न झालेल्या सदर कार्यशाळा साठी प्रत्येक जिल्ह्यातून एक एक उर्दू

तज्ञांशिक्षकांची नियुक्ती करण्यात अली होती अकोला जिल्ह्यातून महान जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांची सदर कार्यशाळा करिता निवड झाली होती सदर कार्यपुस्तिका विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे

 

शाफिक अहेमद खान राही

उच्च श्रेणी मुख्याध्यापक जि प उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान

0 9 4 5 9 7
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *