उदयनगर,, रफीक खान सुन्नी जामा मस्जिद, किन्होळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये किनोळा गावातील मंडळींनी सहभाग घेऊन शिबिराची शोभा वाढवली…. ज्या सदस्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला अनिल चिंचोले, सय्यद रईस, शेख मुजाहिद, शेख हनीफ, अकबर खान, शेख अश्पाक, सोहेब खान, नितीन धंदर, शेख असिफ, जमीर खान, जावेद ठेकेदार, पत्रकार समाधान वानखेडे, इस्माईल ठेकेदार, सय्यद सलीम, शेख शकील, जुबेर खान, समाधान जगदाळ, शेख साबीर, सय्यद आसिफ, हसन खान,शेख अजर, सलमान खान, शेख मोहसीन, शेख नईम, शेख असिफ, देवा खरात, शेख जाकीर, शेख मुस्तकीम, शेख आमीर, शेख नसीम, शेख तालिब, इत्यादी नी सहभाग नोंदविला,त्यांचे प्रमाणे संस्था अध्यक्ष इस्माईल खान पठाण यांच्या वतीने त्याचे आभार मानण्यात आले.
Users Today : 11