विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी
— खार पण पट्ट्यात येणाऱ्या ग्रामदिनोडा मरोडा परिसरात यावर्षी सतत धार पावसामुळे खरीप पिकाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र दिसून येत आहे मरोडा येथील शेतकऱ्यांनी तर मुगाच्या झाडाला शेंगाच नसल्याने शेतात ट्रॅक्टर फिरून उभे पीक नष्ट केले परिसरात गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या हातात मुगाचे पीक येत नसल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी सुरुवात पासूनच सतत धार पाऊस सुरूझाला पिके लहान अवस्थेत असल्यामुळे काही ठिकाणची पिके जडली तर काही ठिकाणी झाडाची वाढखुटली मुगाच्या झाडाला फुलोर नसल्यामुळे झाडाला शे्गा नसल्यामुळे शेतक-यानी शेतात टँक्टर फिरऊन ऊभे पिकनष्ट केले मरोडा येथील सर्वच शेतकऱ्यांनी मुगाचे पीक मोडले गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाची धावपळ सुरू आहे दिनोडा मरोडा गावात बाहेरगावरूनमजुर वर्ग कामकरण्यासाठी येत आहेत दिनोडा गावात 1 तासाला 60 रू मजुरीचा दर मिळत आहे मजुर10 तास काम करत असल्यामुळे एका दिवसाला 600 रू मजुरी मिळत आहे या वषीँ शेतक-याचा खर्च जास्त आणी ऊत्पन कमीअशी परिस्थीती दिसत आहे तरी शाषनाने श़ेतक-याना पिकाचे नुकसानाची तसेस खरीप पिकाला सरसगट मदत द्यावी अशी मागणी होत आहे
(1) गेल्या तिन वर्षापासुनमुगाचे पिक घरात आले नाही यावर्षी सुरवातीला पिके वर आली राञ दिवस शेतात राहुन पिके वन्यप्राण्यापासुन वाचविली पंरतु सततधार पाऊससुरू राहील्याने मुगाचा फुलोर जळला मुगाच्या झाडाला शेग नसव्यामूळे आम्ही शेतात टँक्टर फिरुन पिक नष्ट केले अश्याबाबतचीविना कपंनीला माहीती दिली .दत्ताञय गोपाळराव गावंडे
विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी
— खार पण पट्ट्यात येणाऱ्या ग्रामदिनोडा मरोडा परिसरात यावर्षी सतत धार पावसामुळे खरीप पिकाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र दिसून येत आहे मरोडा येथील शेतकऱ्यांनी तर मुगाच्या झाडाला शेंगाच नसल्याने शेतात ट्रॅक्टर फिरून उभे पीक नष्ट केले परिसरात गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या हातात मुगाचे पीक येत नसल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी सुरुवात पासूनच सतत धार पाऊस सुरूझाला पिके लहान अवस्थेत असल्यामुळे काही ठिकाणची पिके जडली तर काही ठिकाणी झाडाची वाढखुटली मुगाच्या झाडाला फुलोर नसल्यामुळे झाडाला शे्गा नसल्यामुळे शेतक-यानी शेतात टँक्टर फिरऊन ऊभे पिकनष्ट केले मरोडा येथील सर्वच शेतकऱ्यांनी मुगाचे पीक मोडले गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाची धावपळ सुरू आहे दिनोडा मरोडा गावात बाहेरगावरूनमजुर वर्ग कामकरण्यासाठी येत आहेत दिनोडा गावात 1 तासाला 60 रू मजुरीचा दर मिळत आहे मजुर10 तास काम करत असल्यामुळे एका दिवसाला 600 रू मजुरी मिळत आहे या वषीँ शेतक-याचा खर्च जास्त आणी ऊत्पन कमीअशी परिस्थीती दिसत आहे तरी शाषनाने श़ेतक-याना पिकाचे नुकसानाची तसेस खरीप पिकाला सरसगट मदत द्यावी अशी मागणी होत आहे
प्रतिक्रीया
(1) गेल्या तिन वर्षापासुनमुगाचे पिक घरात आले नाही यावर्षी सुरवातीला पिके वर आली राञ दिवस शेतात राहुन पिके वन्यप्राण्यापासुन वाचविली पंरतु सततधार पाऊससुरू राहील्याने मुगाचा फुलोर जळला मुगाच्या झाडाला शेग नसव्यामूळे आम्ही शेतात टँक्टर फिरुन पिक नष्ट केले अश्याबाबतचीविना कपंनीला माहीती दिली .
दत्ताञय गोपाळराव गावंडे
शेतकरी मरोडा