- मुर्तिजापुर – रवि राठी (प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या आयोजनात SIS प्रा.ली.तर्फे सिक्युरिटी गार्ड भरती ला भक्तिधाम मंदिर हॉल समता नगर मुर्तिजापूर येथे प्रारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी रतन जी महाजन काका प्रमुख पाहुणे म्हणून विनायक गुल्हाने, निजामभाई, सुनील पवार, पंकज कांबे, रामकृष्ण गावंडे, डॉ.वानखडे, बनारसे काका,आनंद पवार, चंदूभाऊ तिवारी, कैलास बेगडे, यांची उपस्थिती होती. तसेच SIS सिक्युरिटी प्रा.लि. तर्फे आकाश परदेशी, अमजीत सिंग सोडी, प्रशांत सावळे, हे उपस्थित या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवशी 140 लोकांनी सहभाग घेतला.
SIS सिक्युरिटी प्रा.लि. गार्ड भरती ला भक्तिधाम मंदिर येथे सुरुवात
0
9
4
5
4
4
Users Today : 9
Leave a comment