मेंढपाळ बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मंत्रालयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जी यांच्या अध्यक्षतेखाली व मेंढपाळ बांधवांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मेंढपाळांच्या विविध समस्यांविषयी सकारात्मक चर्चा झाली.वन हक्क कायदा बद्दल साहेबनां सांगितलेव आम्हाला जगंलाचा राजा केलेल आहे अस ही त्यांना कळविण्यात आले.
मा.आमदार नानाभाऊ कोकरे
Users Today : 20