जालना प्रतिनिधी-मातंग एकता आंदोलन तर्फे दास महाराज यांचा सत्कार करतांना
शुक्रवार रोजी सकाळी ८:३० वाजता दास महाराज हे दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी जालना ते वज्रश्र्वरी माता जिल्हा ठाणे आसा पायी दर्शन प्रवास करतात जालना ते प्रवास मुक्काम करमाड मालीवाडा गारज वैजापूर अंगणगाव बोकठ हरी चेंडी गोंधे दुमाळ कसारा घाट शहपुर अंबडी नाका ते वज्रश्र्वरी अशाप्रकारे दास महाराज यांचा प्रवास आसतो आज जालना येथून वज्रश्र्वरी माता दर्शन पायी जात असताना मातंग एकता आंदोलानाच्या पद अधिकार्यांनी दास महाराज यांची भेट घेऊन त्यांच्या जालना ते वज्रश्र्वरी माता प्रवास संदर्भात माहिती जानुन घेतली व त्यांना शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मातंग एकता आंदोलानाचे जालना जिल्हा संपर्क प्रमुख शंकर शिरगुळे राम गुंजाळ राजु कोलते आदींची उपस्थिती होती