जालना प्रतिनिधी-राष्ट्रीय नेते अपंगांचे कैवारी माजी मंत्री बच्चु(भाऊ)कडु यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना जालना जिल्हा यांच्या वतीने जालना उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे वतीने करण्यात आली आमदार रवी राणा यांनी अपंगांचे कैवारी वंदनीय माजी मंत्री
बच्चु(भाऊ)कडु यांच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत अन्यथा प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आमदार रवी राणा यांनी बच्चु(भाऊ)कडु यांनी अपंग शेतकरी यांच्यासाठी आंदोलन केले नसुन सटलमेंट केली गुहावटीला जाऊन कोट्यवधी रुपये आशा स्वरुपाचे आरोप केले या प्रकरणी बच्चु भाऊ कडु यांनी थेट राजापेठ पोलीस ठाण्यात आमदार रवी राणा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे रवी राणा यांनी १ तारखेपर्यंत आरोप शिध्द करवा अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा बच्चु भाऊ कडु यांनी दिलेला आहे याच घटनेच्या पाश्र्वभूमीवर जालना जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी जालना जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडे निवेदाना द्वारे केली आहे
याप्रसंगी मा जिल्हा कर्याअध्यक्ष शंकर शिरगुळे जालना शहर अध्यक्ष संतोष ऊखळे जालना तालुका अध्यक्ष सुंनदा भास्करे महिला जिल्हा उपाध्यक्ष मंजुषा देशपांडे शहर उपअध्यक्ष अशोक बरकासे आदींची उपस्थिती होती
Users Today : 22