चिखली (प्रतिनिधी) शेतकरी संघटनेचे नेते स्व शरद जोशी यांच्या 3 सप्टेंबर रोजी असलेल्या 88 व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील देऊळगाव धनगर येथे शेतकरी संघटनेच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याला मुळे अण्णा सोशल फाऊंडेशनचे रमेश अण्णा मुळे , हवामान अभ्यासक पंजाबराव डग, प्रांताध्यक्ष लक्ष्मणराव वडले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर,विठ्ठवराव घाडगे, देविदास कणखर,समाधान कणखर, रमेशसिंग चव्हाण,एकनाथ पाटील, नामदेवराव जाधव,दामोदर शर्मा,रेखाताई खांडेभराड,रणजित ढोसे,बाबुराव नरोटे, विनायक वाघ,उषाताई थुट्टे, शिवप्रसाद सारडा,डिगांबर चिंचोले,तेजराव मुंढे इत्यादी उपस्थित राहणार आहे.
Users Today : 21