प्रतिनिधी- संतोष गवई ,बोरगाव मंजू
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील एक महिला सातबारा काढणया करिता बोरगाव मंजू मंजु ला आली असताना बोरगाव मंजू नराधम त्याचे नाव आहे योगेश कैलास विल्हेकर राहणार बोरगाव मंजू खाटीकपुरा याने त्या महीलाना म्हटले की मी तुम्हाला सातबारा देतो असे गोड बोलून महिलांचा मोबाईलनंबर मागितला त्यानंतर महिलाला वारंवार फोन करून असशील भाषा बोलून तू मला खूप आवडते मी तुझ्यासोबत लग्न करते तू मला एक वेळ भेट तुला मी पैसे देतो अशी असशील भाषा बोलून त्यानंतर महिलेने त्या नराधनाचा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला तरीसुद्धा महिला जिथे दिसेल तिथे महिलेचा पाठलाग करीत होता ही महिला काटेपूर्णा येथील मुलाला दवाखान्यात घेऊन गेली परत येत असताना काटेपूर्णा येथील हवे नंबर सहा वर ऑटो रिक्षा व लकझरीची वाट बघत होती तेवढ्यात हा हरामखोर नराधम आला व महिलेच्या मुलाला मोटर सायकल वर बसविले बसविले व महिलेचा हात पकडून गाडीवर बसण्याचा प्रयत्न केले व महिलेने त्या नराधमाच्या हाताला झटका देऊन त्याला म्हटले की मी तुझा रिपोर्ट मी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला देतो त्या नराधमाने म्हटले की बोरगाव मंजू पोलीस स्टेशन माझे काही करू शकत नाही तू एक नाही दहा रिपोर्ट दे असे बोलत होता महिला बिमार मुलाला घेऊन घरी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येऊन त्यांच्वाच रिपोर्ट दिला बोरगाव म्हणजे पोलिसांनी तात्काळ महिलेच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग ऐकून व त्या महिलेची आपबीती ऐकून ठाणेदार साहेब सुनील सोळंके यांनी तात्काळ आरोपी योगेश कैलास विल्हेकर राहणार बोरगाव मंजू खाटीपुरा या नराधमाबद्दल पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला कलम 354 354 A 354 D अशा प्रकारचे गुन्हे दाखल या हरामखोरा चा मसाल्याचा धंदा असून हा नराधम महिलेसोबत असाच प्रकारचे कृत्य करतो असे पूर्ण बोरगाव वासियांची चर्चा करीत आहेत काही दिवसांपूर्वी कान शिवनी बाजारामध्ये सुद्धा असेच एका महिलेसोबत कृत्य केले होते त्या महिलांनी याला भर बाजारात चपला मारल्या या अगोदरही काटेपुणा बाजारात एका महिलेसोबत कृत्य केले त्या महिलांनी सुद्धा चपलानी मारले.
Users Today : 21