औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्यूमन राईट्स मिशन इंडिया’ या शाखा आफिसचे पेठ तालुका येथे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील बाबा खंडापुरकर बाबा यांच्या हस्ते शाखा उदघाटन करण्यात आले राष्ट्रीय समन्वयक मा. गिरीराज महिराष् सर जी, मा. गवारे बाबा संपर्क प्रमुख, रावणकुळे साहेब, महेश भाऊ, महिला जिल्हा अध्यक्ष शेख सनाताई शेख, पेठ तालुकापूर्व अध्यक्ष जनार्दन तुंबडे, पेठ तालुकापश्चिम अध्यक्ष भास्कर हाडस, रंजना गवळी ताई, प्रतिभा बोरसे ताई, कमल भोये, विद्या भोये, जगन दादा, विष्णू शिंदे, व पेठ तालुक्यातील सर्वच पदाधिकारी तीळभाट, शिंदेहट्टी, करजाळी व तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्यूमन राईट्स मिशन महिला जिल्हा अध्यक्ष / महाराष्ट्र युवती प्रदेश अध्यक्ष शेख सनाताई शेख,व पेठ तालुक्यातील संघटनेचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 22