नागरीकांना रेल्वेमध्ये बसने पडले महागात ६ मोबाइल चोरीला गेले पुर्णा रेल्वेस्टेशन वरूण चोरट्यांनी चोरले या मोबाइलची कींमत जवळपास ८० हजार आहे. याची तक्रार पूर्णा स्टेशनला देली असता त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी नाही केली ज्यांचे मोबाइल चोरीला गेले हे सर्व अकोल्याचे आहेत . आकाश गायगोड ॠषिकेश ठाकरे कल्पना वाघमारे या सुद्धा महिलेचा मोबाइल चोरीला गेला तिथे काही नागरिकांना विचार पुस केली असता स्वंता पत्रकार गणेश भाकरे विचारणा केली असता त्यांनी सांगितले या स्टेशन वुन रोजचे मोबाइल चोरीला जाता त तरी सुद्धा रेल्वे पोलिस कुठल्याही प्रकारची कारवाई कर त नाहीत त्यामुळे चोरटे स्टेशन वर खुले आम फिरतात रेल्वे विभागाने याच्याकडे लक्ष देऊन चौकशी करावी नागरिकांची विनंती आहे.
Users Today : 29