भारतीय जनता पार्टी पांढरकवडा (जि.यवतमाळ) च्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान केला. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक यशा करिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा चे जिल्हा अध्यक्ष नितीनजी भुतडा होते यावेळी लोकनेते माजी आ. मा. अण्णासाहेब पारवेकर, माजी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर वणी चे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राजू पडगीलवार, दत्ताजी राहणे, आनंद वैद्य, आकाश धुरट,बाळा कायपेलवार जाणूसेठ जीवाणी, संतोष बोरेवार, मंगेश थोटे, गिरीश जाजोरीया बंटी जुवारे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास पालक, शिक्षकवृंद, पत्रकार शहरातील गनमान्य नागरीक भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 1