सावता वडापाव सेंटरचे विविध मान्यवराच्या हास्ते उद्घाटन संपन्न..

Khozmaster
1 Min Read
 पाटोदा प्रतिनिधी
शहराच्या वैभवात वाढ करणारे बोराटे बंधू यांचे सावता वडापाव सेंटर हे अनेक वर्षापासून तालुक्यात वडापाव व्यवसाय करत असून बोराटे बंधू यांनी तालुक्यात सुप्रसिद्ध असलेली सावता वडापाव सेंटराची दुसरी शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शाखेचे  विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामध्ये उद्घाटन संपन्न झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सावता वडापाव सेंटर मुळे शहरातील वडापाव प्रेमींना चांगली सुविधा मिळणार असल्यामुळे त्याभागातील नागरिकांत आंनदाचे वातावरण निर्माण झाले तालुक्यात  सुप्रसिद्ध सावता वडापाव सेंटरच्या नवीन शाखेस माझी नगरपंचायत सभापती संदीप जाधव,बालाजी जाधव,रामेश्वर जाधव, प्रमोद (अंकल) जाधव,गणेश कवडे,गणेश शेवाळे, राहुल सोनवणे  यांच्यासह तालुक्यातील राजकीय नेते,प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी,पञकार बांधवानी भेटून सावता वडापाव सेंटरचे मालक सावता बोराटे,बालू बोराटे या युवा उद्योजक यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *