आठवण आपल्या ठाकरे  साहेबांची

Khozmaster
1 Min Read
उदय नगर उंद्री
आज उदय नगर ( उंद्री ) येथे आम्हा शिवसैनिकांचे दैवत, युगपुरुष, जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदुस्थानचे महानेता,वंदनीय हिदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या १० व्या स्मृतीदिना निमित्त  पवित्र स्मृतीस  विनम्र अभिवादन*.करण्यात आले या वेळी  शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख मा. प्रा नरुभाऊ  खेडेकर साहेब प्रमुख उपस्थिती मध्ये  करण्यात आली, या वेळी … किरण दानवे … शिवसेना  उप तालुका प्रमुख . गोपाल दादा मापारी , दर्शन  तेलरकर ,पुरुषोत्तम अवचार ,आकाश राऊत,गोपाल दादा ठाकरे, अमोल साबळे,अमोल क्षीरसागर,शुभम रसाळ,देवानंद उगले ,मंगेश खडसे,सचिन दांडदे. बाबुराव वाकोडे,भूषण चव्हाण ,शुभम साबळे,सह अनेक शिवसेनिक उपस्थित होते …..
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *