दर्जेदार मराठी चित्रपट अनुदान समिती स्थापन लवकर करण्यात यावी,राम प्रसाद सुरूशे

Khozmaster
1 Min Read
संजय धाडवे मुंबई
दर्जेदार मराठी चित्रपट अनुदान समिति लवकर स्थापन करावी या साठी राम प्रसाद सुरशे (वितरक) व कॅटेगिरी प्रा ए.बी.सी.डी असावी सध्या फक्त ए.आणि बी.आहे आणि काही चित्रपट चांगले असून ही ते वेगळे जातात मोठे निर्माते ना झूकते माप दिले जाते एक निर्माते आहेत त्यांनी आपले सगळे काही दावावर लावले यांनी मा.श्री सुधीर मुनगंटीवार संस्कृतीक व वने म॓त्री निवेदन दिले आहे मंत्री महोदय नी शब्द दिला आहे कि लवकर निर्णय घेण्यात येईल टुरिग टाॅकीज (विदर्भ)साठी पुर्ण महाराष्ट्र राज्य साठी शाशन जाहिरात साठी पण बोलने झाले आहे तोही लवकर च निर्णय घेतला जाईल असे मंत्री महोदयांनी सांगीतले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *