कोथळी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेत जनजागृती कार्यक्रम…

Khozmaster
1 Min Read
अकोला (भुषण महाजन) –
शासकीय आदिवासी आश्रमशाळा कोथळी ता.बार्शिटाकळी येथे महिला व बालविकास विभागांतर्गत बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि.१८) करण्यात आले. पॉक्सो कायदा,चाईल्ड लाईन १०९८, बालकांचे हक्क अधिकार व कायदे या बाबत या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक वाय.पी.इंगोले अधिक्षक सुनिल भाजीपाले अधिक्षीका जे.डब्ल्यु.उन्हाळे व शाळेमधील सर्व शिक्षक तथा कर्मचारी उपस्थित होते. प्रा.प्रांजली जैस्वाल, संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर, सतिश राठोड यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर व जिल्हा परीविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात
0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *