नशिक ( प्रतिनिधी ): – दोन वर्ष कोरोणा या महामारी मुळे कोणताही उत्सव साजरा होऊ न शकल्याने, या वर्षी मोठया प्रमाणावर गणेश उत्सव मधे समाज सहभागी झालेला आहे. म्हणून पोलिस विभागातर्फे कडक बंदोबस्त आणि सुरक्षा याची खबरदारी म्हणुन, गणेश उत्सव पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये पोलिस विभागातर्फे तर्फे, नागजी ते वडाळा नाका पर्यंत, पोलिस पथ संचलन करण्यात आले.
Users Today : 1