बुलडाणा, दिबुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या विसर्जन आणि त्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी वाहन परवाना उप प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि. 9 सप्टेंबर 2022 पर्यंत या कालावधीमध्ये मिरवणुकीमधील वाहनाची तपासणी करुन परवाना जारी करण्याबाबत तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोवानि अर्चना घनवट, 9623256284, सहा. मोवानि रितेश चौधरी 9158548283, अभिलाष दारवणकर 8149787406 यांची बुलडाणा व चिखली, मोवानि विवेक भंडारे 8600409990, सहा. मोवानि सुरज कोल्हे, 9766967953 यांची लोणार व मेहकर, प्रतिक रोडे 9881158455 देऊळगाव राजा, प्रियंका काळे 7498767213, अभिजित खाडे 8446677743 सिंदखेडराजा, संदीप तायडे 8668891992, मनिषा पंचाळ,8600500128, आशा गवई 8806240276 यांची खामगाव व शेगाव, संदिप पवार 7977889649, भूषण खरतडे 9096452096 मोताळा व नांदुरा स्वप्नील वानखेडे 9260623513 मलकापूर, राजेंद्र निकम 8329860254, अनुजा काळमेघ 9130781567 जळगाव जामोद, नामुलते ललित 9423908452 यांची संग्रामपूर तालुक्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
Users Today : 1