गोरेगाव खुर्द येथे संविधान दिन साजरा

Khozmaster
1 Min Read

अकोला

समाज कल्याण विभागअंतर्गत अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा गोरेगाव खुर्द येथे शनिवारी दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 दरम्यान समता पर्वनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि. 27 नोव्हेंबर रोजी निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परिक्षा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर रॅलीव्दारे संविधानाविषयी जनजागृती करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

 

0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *