श्री जगदंबा देवी संस्थान तर्फे भागवत सप्ताह प्रारंभ

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातुर :- श्री जगदंबा देवी संस्थान खडकेश्वर वेटाळ तर्फे भागवत कथा सप्ताह चे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक 28/11/2022 रोजी पासून श्रीमद् भागवत कथा ला प्रारंभ झाला असून भागवत कार ह.भ. प. श्री. विश्राम महाराज पांडे यांच्या श्रीमुख वाणीतून होत आहे भागवत सुमारे सात दिवसांचे असून सुमारे दी 5/12/2022 ला समाप्ती ठेवण्यात आलेली आहे व श्री जगदंबा देवी संस्थान खडकेश्वर वेटाळ तर्फे भव्य मिरवणूक व भंडाऱ्याचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा

आयोजक श्री खडकेश्वर जगदंबा देवी संस्थान खडकेश्वर वेटाळ व समस्त गावकरी मंडळी करत आहेत.

0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *