दिल्ली: बर्याच दिवसांपूर्वी ही माहिती व अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने दर्शविला आहे. आतापर्यंत जे कॅन्सरग्रस्ताचं प्रमाण वाढले आहे, त्यातही भेसळयुक्त दूध मुख्य कारणीभूत आहे. “भारतातील ८७ टक्के भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सर ग्रस्त होतील.” हा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज, खुपचं धक्कादायक आहे. ८७ टक्के लोकांना कॅन्सर होईल, याचा अर्थ काय? पिशवीतील कोणतेही दूध आरोग्यासाठी घातक आहे, किंवा त्यात भेसळ आहे, हे नक्की का? असा सवाल निर्माण झाला आहे. या WHO सर्वेक्षण अहवालात, यास पिशवीतील दूध कारणीभूत आहे, असे दर्शविले आहे. आपण जे रोज खातो-पितो ते स्लोपॉयझन तर नाही ना? याची खात्री करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. अशी भेसळ अनेक पदार्थांमध्ये आजकाल सर्रास होत आहे. जनतेच अज्ञान
व जागरूकतेचा अभाव यास कारणीभूत आहे. जागो ग्राहकचा नारा, आजकाल खुपचं शांत झाला आहे. पारखून खाणं, पारखून पिणं विसरून माणूस आज आळसी बनला आहे. खाणं हे शरीरासाठी असतं, जिभे साठी नाही. जिभेच चोचले पुरवणे, सत्य शोधण्याचा व स्वीकारण्याचा कंटाळा, तसेच