श्री जगदंबा देवी संस्थान येथे श्रीमद भागवत सप्ताहाची सांगता

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर 

श्री जगदंबा देवी संस्थान खडकेश्वर वेटाळ तर्फे भागवत कथा सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते दिनांक 28/11/2022 रोजी पासून श्रीमद् भागवत कथा ला प्रारंभ झाला भागवत कार ह.भ. प. श्री. विश्राम महाराज पांडे यांच्या श्रीमुख वाणीतून संपन्न झाले भागवत सुमारे सात दिवसांचे असून कथे नुसार प्रत्येक दिवशी जसे कथा येत तसे कार्येक्रम सपन्न होत असे दी 5/12/2022 ला समाप्ती ठेवण्यात आलेली होती व श्री जगदंबा देवी संस्थान खडकेश्वर वेटाळ तर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती व संस्थान तर्फे भंडाऱ्याचे आयोजन केले होते अनेक भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला.श्री खडकेश्वर जगदंबा देवी संस्थान खडकेश्वर वेटाळ व समस्त गावकरी मंडळी ची उपस्थिती होती.
0 9 4 8 7 9
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *