श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

Khozmaster
1 Min Read
स्वप्निल गणगणे
मूर्तिजापूर येथे श्री संताजी जगनाडे महाराज मंगल कार्यालय जुनी वस्ती येथील तेली समाजाच्या आराध्य दैवत श्री  संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात गुरुवार दिनांक 8 डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली यावेळी समाजसेवक राहुल भाऊ गुल्हाने संताजी सेना मुर्तीजापुर तालुका अध्यक्ष सुमित दादा सोनोने व सावजी तेली समाज संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल बनारसे यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले याप्रसंगी संताजी सेना चे तालुका अध्यक्ष सुमित दादा सोनोने राव राठोड सावजी तेली समाज संघटना शहर अध्यक्ष स्वप्नील बनारसे व निलेश सुखसोडे संताजी सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अतुल नवघरे अंकुश शिरभाते पंकज चतुर विशाल शिरभाते अतुल गुल्हाने शिवा सुखसोडे पंकज अंबाडेकर मंगेश आंबेडकर आदि तेली समाज बांधव उपस्थित होते.
0 9 4 8 7 9
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *