प्रतिनिधी बार्शीटाकळी 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन पासून ते 9 डिसेंबर पर्यंत बार्शीटाकळी पंचायत समितीच्या वतीने समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील जिल्हा परिषद शाळा २१ मेल महान येथे बाल आनंद मेळावा चे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महान केंद्रा चे केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी केंद्रप्रमुख गोकुळदास महाले महान ग्रामपंचायतचे उपसरपंच अब्दुल रहमान अब्दुल अजीज उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफिक अहमद खान राही पंचायत समिती विशेष शिक्षक निलेश बनसोड आदर्श शिक्षक शाहिद एकबाल खान मुख्याध्यापक प्रकाश राठोड मुख्याध्यापक दुर्गा होरे मुख्याध्यापक मोहन तराळे मुख्याध्यापक शंकर पिलात्रे मुख्याध्यापक शिवशंकर मुख्याध्यापक विजय टपके आदींची प्रमुख यांना उपस्थिती होती यावेळी महान केंद्रातील अपंग विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विशेष शिक्षक वैशाली सोनार यांनी विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस चे वितरण केले यावेळी मान्यवरांची उपस्थितीमध्ये पंचायत समिती विशेष शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मान्यवरांच्या हस्ते वितरण केले विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाचे अनुभव यावे व भावी जीवनात विद्यार्थी उत्कृष्ट व्यक्तिमत बनवावी याकरिता बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ विक्री साहित्यांची दुकाने लावले होते सध्या दुकानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या मालाची विक्री केली व नियोजन पद्धतीने व्यापार केले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांकडून ग्राहक बनून सामान घेऊन विद्यार्थ्यांचे सन्मान केले यावेळी घेण्यात आले.बाल आनंद मेळाव्यात सहभागी विद्यार्थी पालक यांना दिव्यांग विद्यार्थी बाबत जानजागृती पर समुपदेशन.केले या वेळी 21 मेल परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती तसेच यावेळीया वेळी मुख्याध्यापक मो फारूक पंचायत समिती विशेषतज्ञ शरद राठोड दीपक ठाकरे विशेष शिक्षक निलेश बनसोड चंदन जाधव राजेंद्र खलोकर सुषमा डोरले वृषाली सोनार नीता गावंडे विजय वाळसे कुलदिप बोदडे काजी मुस्तकीमोद्दीन उर्फ बब्बू ठेकेदार नसीरूद्दीन अध्यापक शब्बीर अहमद सखाउल्लाह खान अब्दुल रशीद अब्दुल बशीर मुन्ना जहागिरदार वकार खान अब्दुल कुद्दुस आदि प्रमुख्याने उपस्थि होते या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन शाहिद इकबाल खान यांनी केली या वेळी मोठ्या संख्याने नागरिकांची उपस्थिति होतेे.
Users Today : 51