चिखलीत गणरायाला मोठ्या उत्साहात व शांततेत निरोप -आ सौ श्वेता ताई महाले यांनी केली प्रत्येक मंडळावर पुष्पवृष्टी* मिरवणुकीच्या जल्लोषाने दुमदुमले चिखली शहरः

Khozmaster
2 Min Read

चिखली : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी या.

चिखली शहर, सर्व सार्वजनिक आणि निसर्ग पीतनाचे चिखली शहरातून भव्य-दिव्य अशा मिरवणुका निघून उत्साहात व शांततेत विसर्जन करण्यात आले.

आ. सौ .श्वेता ताई महाले यांनी प्रत्येक मंडळावर पुष्पवृष्टी

चिखली -सार्वजनिक गणेश मंडळांनी काढसर्जन मिरवणुकीत दिसून आले होते. सन्मान बाला “पुढच्या वर्षात लवकर या”, असे आवाहन करत भक्ती,हसित वातावरणात आतील सौ श्वेता ताई महापाटील शहर प्रत्येक गणेशावर पुष्पष्टी यांनी मनोभावे क्वॉलिप्पा व उल्मय सुखाला ठेवण्याचे ठिकाण गणरायाला साकडे.

विघ्नहर्त्याची मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली

छत्रपति शिवाजी महाराज चौकात शांतता आ सौ श्वेता ताई पाटील महाले आणि शांतता कमिटीचे सर्व सदस्य मिरवणुकीवर लक्ष गुण होते . त्यामूळे प्रकारची अनुचित घटना घडली नाही विघ्नहर्त्याची मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली.

श्री गणरायाचा नामगजर चालवत होत्या या मिरवणुकीत महिलांची धिक्कार निषेध होती. तसेच बांधव, तरुण मोठया मुस्लिमांनी सहभागी झाले होते. मध्ये जय गणेश मंडळ टॉवर चिखली, नीलकमल गणेश मंडळ जुनेगाव, एकता गणेश मंडळ संभा नगर, चिखली, महात्मा फुले गणेश मंडळ माळी पुरा, चिखली, वंदे मातरम गणेश मंडळ चिखली, गणेश मंडळ माळीपुरा चिखली, समता गणेश मंडळ, विघ्नहर्ता गणेश मंडळ खामगाव ना. . गणेश मंडळ गांधी गांधी नगर, चिखली, गणेश मंडळ जुनेगाव चिखली, गणेश मंडळ चिखली, गणेश मंडळ महाराणा पुलाखली, युवा गणेश मंडळ आनंद मंगलकार्या चिखली, गणेश मंडळ जयस्त चौकी, एकता गणेश मंडळ, जयस्तंभ चिखली, गणेशमूर्ती मंडळ , आदर्श गणेश मंडळ दीन नगर या मंडळाचे अध्यक्ष, आमदार व नागरिक मोठ्या जल्लोष विसर्जन मिरवणुकीत सहभागी होते.

शांतता कमिटीचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे , सुधीर पाटीलके , गोपाल तुपकर , पवन शब्देढा , राजू सुसर सर , विनोद कुटे सर , सुनील मोडकर , विलास भालेकर व महेश महाजन ॲडविजयजी कोठारी , रामकृष्ण दाते शेकडो , प्रतापसिग राजपूत , पंडित दादा , डॉ. ,डॉ कृष्णकुमार सपकाळ, प्रा वीरेंद्र वानखेडे , गोविंद देवडे , सुभाष अप्पा झगडे , सिंधू ताई तायडे मनिषा सपकाळ , अनमोल ढोरे , संतोष काळे , चेतन देशमुख सागर , पुरोहित , पवार , इत्यादि दिशा होती .

0 6 6 7 3 6
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16:02