मुंबई प्रतिनिधी (संजय धाडवे)
योगीता सावंत एक सामाजिक काम महिला ना मदत कार्य खूप मोठ आहे संस्कृतीक कार्य सेल उप अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी आताच भारत जोडो यात्रा विदर्भ तील शेगाव येथे सहभागी होते महाराष्ट्र राज्य मध्ये खूप अंदोलन सहभागी होते जवळ पास सर्व च लोकान ची योगीताजी करतात विशेष महिला चे रेशन कार्ड आधार कार्ड हाॅसपिटल च काम आवजरूण करण्यात पुढाकार असतो गोर गरिब जनता पक्ष वेगळा पण काम झाली पाहिजे अस मत योगीताजी चे आहे जनता माय बाप अडीअडचणी समजावून घेण्या साठी वेळ दिला पाहिजे व निश्चित काम झाले पाहीजे.
Users Today : 11