ग्रामपंचायत निवडणूकी काळात मद्यविक्री बंद

Khozmaster
1 Min Read
मुर्तिजापुर (भुषण महाजन) 
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका होत असून मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात व्हावी तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी  मतदानाचा आधीचा दिवस दि.१७, मतदानाचा दिवस दि.१८ व मतमोजणीचा दिवस दि.२० रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होत आहेत त्या ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री अनुज्ञप्त्यांना लागू असून या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *