चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई  महाविकास आघाडी तर्फे मुंबई येथे भव्य मोर्चा

Khozmaster
1 Min Read
अकोला
महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार थोर महापुरुषांन बद्दल राज्यपाल भगतसिंह कोशारी तसेच भाजपचे काही पदाधिकारी तथा नेते आक्षेपार्ह विधान करून आपल्या महापुरुषांची विटंबना करीत आहेत. त्यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे दि. 17 डिसेंबर ला मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येत असून त्याकरता अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे पदाधिकारी तथा कार्यकर्ता मुंबई जाण्याकरता जिल्हा कार्यकारणी सोबत संपर्क करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाअध्यक्ष संग्राम गुलाबराव गावंडे यांनी केले आहे.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *