चेतक फेस्टिव्हल मध्ये राष्ट्रीय अश्व पोस्टर प्रदर्शनाचे नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रीय अश्व पोस्टर प्रदर्शनाचे पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले . देशाच्या २० राज्यातील उत्कृष्ठ चित्रकारांनी साकारलेल्या अनेक…
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त तर ग्राहक त्रस्त
मुर्तिजापुर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मनमानी कारभाराबाबत नागरिकांमध्ये सततच रोष असतो. ग्राहकांच्या समस्यांचे बँक कर्मचाऱ्यांना काही घेणे-देणे नाही. याबाबतचे ताजे चित्र पहावयास मिळाले आहे. पैसे काढण्याच्या काऊंअरवर ग्राहक रांगेत…
सारंगखेडा यात्रेत 51 लाखाचा शेरा व 70 लाखाची शनाया ठरतोय यात्रेचे आकर्षण.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 1800 घोडे दाखल झाले असले तरी बाजारात चर्चा आहे ती शनाया आणि शेराची त्यांचा रुबाब आणि चाल पाहण्यासाठी अश्वशोकीन गर्दी करीत आहेत.राज्यात प्रसिध्द…
हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा; रात्रीस खेळ चाले
सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी नदी पात्रातील प्रकार वाळु साठयाच्या नावाखाली नदी पात्रातुन यंत्राव्दारे रेती उपसा चालुलाखो रूपयांचा शासनाचा महसुल बुडवून अव्वाच्या सव्वा किंमतीने रेतीची राजरोसपणे विक्री; महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष सेनगाव…
राज्यभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारात घटकसंच निर्मिती कार्यशाळा
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेले घटकसंच राज्यभरातील शिक्षकांना उपयुक्त ठरणार असल्याने, ते अत्यंत गुणवत्तापूर्ण तयार केले जातील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे…
भरपुर मेहनत व आत्मविश्वास अंगी बाळगा आपण पोलिस दलात भरती होणार पंचायत समिती मोखाडा उपसभापती प्रदीप वाघयांचे आवाहन
पालघर सौरभ कामडी मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ येथे आदिवासी विकास हक्क संघर्ष समि ती च्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या पोलिस व वनविभाग भरती बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या…
पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था आयोजित कनसरी दिनदर्शिका २०२३ चा प्रकाशन सोहळा संपन्न
पालघर - सौरभ कामडी पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था आयोजित आदिवासी कनसरी दिनदर्शिका २०२३ प्रकाशन सोहळा पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रकाशजी निकम, व विक्रमगड विधानसभा आमदार सुनिलजी भुसारा…
शेतातील पाण्याची मोटार चोरीच्या गुन्ह्यांतील 02 अट्टल गुन्हेगार, स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, त्याचा कडून 2 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत सविस्तर माहिती अशी कि,मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील विविध…
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार सद्य परिस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील ३-४ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत…
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर…
