पर्यावरण

Latest पर्यावरण News

जुने वीज तार काढून नवीन केबल बसविण्यास सुरवात , बहुजन एकता पॅनल शेळदचे अध्यक्ष शुभम तिडके यांच्या मागणीला यश

अकोला प्रती - बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेळद गावात जुने तार असल्यामूळे पावसाळा लागल्यानंतर हे विद्युत खांबा वरिल सैल झालेले जुने तार तुटुन पडतात व जुने तार एकमेकांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यात जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त तर जुलैमध्ये सरासरीच्या १४ टक्के पाऊस!

 राज्यात मान्सूनचा पाऊस पोहचून एक महिना उलटला तरीही अनेक भागांत पुरेसा पाऊस पडलेला नाही. मराठवाडा व विदर्भातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर कृषी विभागाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पावसाने डोळे वटारल्याने सोयगाव तालुक्यात शेतकरी राजा हवालदिल

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा  परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीचे संकट येते की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात

KHOZ MASTER KHOZ MASTER

तीन वर्षांतून एकदा मृदा तपासणी आवश्यक : – रमेश गुंडिले मंडळ अधिकारी सोयगाव

रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराने जमिनीचा पोत होतो खराब छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव व सावळदबारा परिसरात रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो. या शिवाय अन्य  कारणांमुळे जमिनीतील

KHOZ MASTER KHOZ MASTER

डाळिंब लागवडीसाठी सलग तीन वर्ष अनुदान मिळतयं, जाणून घ्या सविस्तर

धुळे :महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत  जॉबकार्ड असणाऱ्या अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, तसेच अनुसुचित जाती जमातीचे शेतकरी ज्याच्याकडे फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

मान्सूनची गती मंदावली; अजून तीन ते चार दिवसाची पाहावी लागेल वाट

मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असून छत्रपती संभागजीनगर जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यतवा वर्तवण्यात आली असून खरीप पेरण्यांच्या तोंडावर १५ ते १९ तारखेपर्यंत शेतकऱ्यांसाठी जिल्हा कृषी विज्ञान केंद्राने

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिबट्याला शोधणारं भारतातील पाहिलं वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग युनिट

पुणे : एखाद्या गावात किंवा शहरात बिबट्या आल्याची अफवा पसरते, तेव्हा तिथे बिबट्या आला की नाही, याची खात्री करता येत नाही. आता रेस्क्यू टीमतर्फे 'वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग' तयार केला

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यातील कुठल्या धरणांत किती पाणी? जाणून घ्या सविस्तर

 आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. तसेच कुठल्या धरणात किती पाणी आणि कोणत्या धरणातून विसर्ग सुरु आहे. तसेच आज कुठल्या धरण (Gangapur dam)

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपुरात फटाका बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट, सहा जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

नागपूर : नागपूर शहरालगत असलेल्या धामणा येथे गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

KHOZ MASTER KHOZ MASTER