कोल्हापूर

Latest कोल्हापूर News

ड्रग्ज रॅकेटचे जिल्ह्याशी कनेक्शन

सांगली : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या साखळीतील एक कडी असलेल्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी मिरज तालुक्यातून अटक केली. त्याच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेन्शन योजनेच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने महिलेला लुटले

आटपाडी, ता. ४ ः पंतप्रधान पेन्शन योजनेतून मंजूर झालेले पैसे काढून देतो, असा बहाणा करून माडगुळे (ता. आटपाडी) येथील महिलेला दुचाकीवर बसवून आटपाडीकडे आणताना तिच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्वाल्हेरमध्ये अवतरले ‘कोल्हापूर स्कूल’…

कोल्हापूर : ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय रंगोत्सवात येथील सोळा चित्रकारांनी चित्रकलेतील कोल्हापूर स्कूलचा अनुभव दिला. प्रा. वासंती जोशी कला सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे या रंगोत्सवाचे आयोजन झाले. चित्रकार राजेंद्र हंकारे, शिवाजी मस्के, प्रशांत

KHOZ MASTER KHOZ MASTER

उपसा वाढला, पातळीत घट

कळंबा : अनियमित पाऊस आणि बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावाचे पात्र कोरडे पडत आहे. पाणीपातळी २४ फुटांवर पोहोचली असून आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. काळम्मावाडी धरणातून थेट

KHOZ MASTER KHOZ MASTER

आयआयए’कडून गुणवंतांचा गौरव

फुलेवाडी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कोल्हापूर सेंटरतर्फे वास्तुशास्त्र क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व पीएचडी पदवीप्राप्त वास्तुविशारदांचा सत्कार झाला. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सतीशराज जगदाळे व आर्किटेक्ट गिरिजा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

KHOZ MASTER KHOZ MASTER

गाडेगोंडवाडीच्या उपसरपंचपदी हर्षा मेटील बिनविरोध

सोनाळी : गाडेगोंडवाडीच्या (ता. करवीर) उपसरपंचपदी हर्षा राहुल मेटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच केराबाई वरुटे होत्या. येथे स्थानिक आघाडीची सत्ता असून समझोत्यानुसार उपसरपंच शुभांगी मिठारी यांनी पदाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिद्री कारखान्याची उद्या मतमोजणी; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणत्या गटाला फायदा होणार?

कोल्हापूर: गेल्या महिन्याभराच्या हाय व्होल्टेज प्रचारानंतर काल दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्रीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोवाड ते कामेवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडकमधून मंजूरी : आमदार राजेश पाटील

कोवाड-कामेवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडकमधून मंजुरी आमदार राजेश पाटील : लवकरच कामाला सुरुवात सकाळ वृत्तसेवा कोवाड, ता. ३ : कोवाड ते कामेवाडी रस्त्याच्या बांधकामासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर मुख्यमंत्री सडक

KHOZ MASTER KHOZ MASTER

यंदाचा साखर हंगाम ‘कडवट’, गाळप-उत्पादन अन् उताराही घटला, साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली

कोल्हापूर : यंदाचा साखर कारखान्यांचा गळित हंगाम कडवट होणार असल्याचे स्पष्ट संकेत पहिल्या महिन्यात झालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून मिळत आहेत. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, ऊसगाळप आणि उतारा

KHOZ MASTER KHOZ MASTER

आता आमचा योग्य पद्धतीने सुखाचा संसार सुरु झालाय, शंभूराज देसाईंची साताऱ्याच्या जागेबद्दल सावध भूमिका,म्हणाले..

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आत्ताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी काल सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा विचार आम्ही

KHOZ MASTER KHOZ MASTER